IPL 2026: लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातून विराट कोहली बाहेर?,आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का..!

IPL 2026: लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातून विराट कोहली बाहेर?,आरसीबीच्या चाहत्यांना मोठा धक्का..!

IPL 2026: आयपीएल 2026 ( IPL 2026) आता रोमांचक वळणावर आलेले आहे. जवळपास सर्वच संघांनी आपले 2/3 सामने खेळून गुणतालिकेत मध्ये अव्वल स्थान पटकावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. काल मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात, आरसीबीचा सुपरस्टार विराट कोहली (Virat Kohli) ने फलंदाजी करताना एक शानदार अर्धशतक झळकावले; परंतु दुखापतीमुळे तो गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. कोहलीची … Read more

IPL 2026 हंगामात विराट कोहली रचू शकतो महाविक्रम, आजपर्यंत कोणताही खेळाडू करु शकला नाही अशी कामगिरी.!

IPL 2026 हंगामात विराट कोहली रचू शकतो महाविक्रम, आजपर्यंत कोणताही खेळाडू करु शकला नाही अशी कामगिरी.!

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) ची सुरुवात २८ मार्च रोजी होणार आहे. या हंगामाची सुरुवात गतविजेते संघ, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि प्रतिस्पर्धी संघ यांच्यातील सामन्याने होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आतापर्यंत केवळ पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.या वेळापत्रकात अनेक अत्यंत रोमांचक आणि बहुप्रतिक्षित सामन्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी झालेल्या ‘मिनी-लिलावानंतर’ (Mini-auction), … Read more

IPL 2026 : संजू सॅमसनच्या राजस्थान सोडण्यावर पहिल्यांदाच बोलला रियान पराग, म्हनाला; ‘त्याला रिप्लेस करणे म्हणजे माझ्या’

IPL 2026 : संजू सॅमसनच्या राजस्थान सोडण्यावर पहिल्यांदाच बोलला रियान पराग, म्हनाला; 'त्याला रिप्लेस करणे म्हणजे माझ्या'

IPL 2026 : २०२६ च्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्स (RR) संघामध्ये एक मोठा बदल घडला आहे. संघाची सूत्रे आता रियान परागच्या हाती सोपवण्यात आली आहेत. कर्णधारपदाची धुरा स्वीकारताना परागने स्पष्टपणे सांगितले की, संजू सॅमसनसारख्या दिग्गज खेळाडूने निर्माण केलेली पोकळी भरून काढणे हे काही सोपे काम नाही. त्याचे असे मानणे आहे की, काही … Read more

IND vs NZ: शेवटच्या एकदिवशीय सामन्याआधी टीम इंडियाची उज्जेनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती, दिग्गज खेळाडूंनी घेतले भोलेबाबांचे आशीर्वाद,पहा फोटो.!

IND vs NZ: शेवटच्या एकदिवशीय सामन्याआधी टीम इंडियाची उज्जेनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती, दिग्गज खेळाडूंनी घेतले भोलेबाबांचे आशीर्वाद,पहा फोटो.!

IND vs NZ Team india visit mahakaleshwar temple, Ujjain: टीम इंडिया १८ जानेवारी रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. दोन्ही संघ इंदोर मध्ये पोहचले असून सराव देखील सुरु केला आहे. सामन्याच्या एक दिवस अगोदर  भारतीय क्रिकेटपटू बाबा महाकालचे दर्शन घेण्यासाठी उज्जैनला पोहचले. १७ जानेवारी रोजी सकाळी विराट कोहली … Read more

राज ठाकरेंचा टांगा पलटी इंजिन फरार; तब्बल 22 महानगरपालिकेमध्ये खातेही उघडता आले नाही.

राज ठाकरे: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीनंतर, आज, १६ जानेवारी रोजी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, बीएमसीचे राजकारण ठाकरे कुटुंबाकडून भाजपकडे वळताना दिसत आहे. तब्बल 25 वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेवर भाजपा आणि महायुतीचा महापौर बसणार, हे जवळपास निच्छित झाले आहे.   बीएमसीसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला वर्चस्व मिळत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय, नागपूर ते पुणे अशा … Read more